PHOTOS: सुपर स्टायलिश...! मलायका अरोराच्या या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर

Published: November 22, 2020 03:30 PM2020-11-22T15:30:00+5:302020-11-22T15:30:02+5:30

फोटोतील मलायकाचा ट्रॅडिशनल लूक पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या मलायका तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

यलिश आणि फॅशनेबल दिसण्याचा व वयाचा काहीही संबंध नसतो, हे मलायकाने आतापर्यंत कित्येकदा सिद्ध केले आहे. तिचा प्रत्येक लुक पाहण्यासारखा असतो.

मलायकाने नुकतेच एका ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट केले. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या फोटोतील मलायकाचा ट्रॅडिशनल लूक पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत.

ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट असल्याने या फोटोंमध्ये मलायका हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे.

साडीतील तिच्या फोटोंवरही चाहत्यांच्या उड्या पडत आहेत.

तशीही मलायका तिच्या फॅशन आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. या फोटोत तिच्या अदा काही औरच आहेत.

मलायका नुकतीच धर्मशाळा येथून परतली. अर्जुन कपूरसोबत दिवाळी सेलिबे्रट करण्यासाठी ती तिथे पोहोचली होती.

येथे अर्जुन कपूर ‘भूत पुलिस’ या सिनेमाचे शूटींग करतोय.

मलायका व अर्जुन दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत.

लवकरच हे कपल लग्न करणार अशी चर्चा आहे.

मलायका अरोराला बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश अभिनेत्री मानलं जातं. मलायकाच्या स्टाइलसोबतच तिच्या डान्सचेही लाखो दिवाने आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!