अलीकडेच आई झालेल्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, संपूर्ण कुटुंब झाले कोरोना संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 04:52 PM2020-07-13T16:52:29+5:302020-07-13T17:15:57+5:30

अभिनेत्रीने 5 मे रोजी बाळाला जन्म दिला आहे.

बंगाली अभिनेत्री कोयला मल्लिक आणि तिचे वडील आणि अभिनेता रंजीत मल्लिक हे कोरोना संक्रमित झाले आहे. (PHOTO INSTAGRAM)

कोयला मल्लिकने सोशल मीडियावर ही माहिती दिली. (PHOTO INSTAGRAM)

कोयलाने लिहिले आहे की, बाबा, आई, राणे आणि मी कोरोना पॉझिटीव्ह झालो आहोत. स्वत:ला घरातच सेल्फ क्वॉरांटाईन केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

अभिनेत्री कोयलाने 5 मे रोजी बाळाला जन्म दिला आहे. (PHOTO INSTAGRAM)

बाळाचा जन्म झाल्यानंतर कोयला आपल्या आई-वडिलांसोबत राहते आहे. (PHOTO INSTAGRAM)

तिने सांगितले तिच्याशिवाय आई-वडील आणि पती निशपाल सिंग उर्फ राणेपण कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. (PHOTO INSTAGRAM)

कोयलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यानंतर तिचे चाहते ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करतायेत. (PHOTO INSTAGRAM)

बंगाली सिनेमातील कोयल मल्लिक ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (PHOTO INSTAGRAM)