PHOTOS: एली अवरामने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 05:46 PM2021-01-27T17:46:09+5:302021-01-27T17:46:09+5:30

बिग बॉसची माजी स्पर्धक एल्ली अवरामने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

एली अवराम ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

सोशल मीडियावर एली अवरामचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

एली अवरामचा जन्म 29 जुलै 1990 रोजी स्विडनमधील स्टॉकहोम येथे झाला होता. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये एली अवरामने 'मिकी व्हायरस' सिनेमातून एंट्री फिल्म केली. (Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. (Photo Instagram)

एली अवरामला इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 3.8 मिलीयन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)