आश्रममधील बबीता भाभीच्या ग्लॅमरस अवताराची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 08:03 PM2021-06-24T20:03:06+5:302021-06-24T20:03:06+5:30

आश्रम ही वेबसिरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्या वेबसिरिजमधील बबीता भाभी प्रेक्षकांना भावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

ही भूमिका त्रिधा चौधरी या अभिनेत्रीने साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

या वेबसिरिजमध्ये तिने दिलेल्या बोल्ड सीनची चांगलीच चर्चा रंगली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिधा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

तिने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत ती खूपच बोल्ड अँड ब्युटीफूल दिसत असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

आश्रममध्ये त्रिधा भारतीय पेहरावात दिसली होती. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!