अभिनेत्री आमना शरीफने ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 18:51 IST2021-09-16T18:51:17+5:302021-09-16T18:51:17+5:30

टेलिव्हिजन आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आमना शरीफ सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच आमना शरीफने ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये आमना शरीफ ब्लॅक ड्रेसमध्ये सुंदर दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
ब्लू जिन्स आणि ब्लॅक टॉपमधील आमनाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
आमना शरीफने ओटीटीवर डॅमेज्ड ३मधून डिजिटल माध्यमात पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)
आमना शरीफने कहीं तो होगामधून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. (फोटो इंस्टाग्राम)
आमना अभिनय आणि लूक्ससाठी प्रेक्षकांमध्ये ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)