आमना शरीफचा देसी लूक सोशल मीडियावर झाला व्हायरल, पहा फोटो

Published: May 6, 2021 03:27 PM2021-05-06T15:27:18+5:302021-05-06T15:27:18+5:30

नुकतेच आमना शरीफने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा देसी लूक पहायला मिळतो आहे.

या फोटोत आमना शरीफने मस्टर्ड कलरच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमनाने ड्रेसवर मॅचिंग ज्वेलरी आणि मोकळे केस सोडले आहेत. देसी अंदाजात ती खूप सुंदर दिसते आहे.

आमना शरीफने आतापर्यंत बरेच मालिका आणि सिनेमात काम केले आहे. यात कहीं तो होगा, होंगे जुदा ना हम, एक थी नायिका यांचा समावेश आहे.

याशिवाय आमना काही चित्रपटातही झळकली आहे. यात जंक्शन, आलू चाट, आओ विश करे, शक्ल पे मत जा, एक व्हिलन यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

आमना शरीफ जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या रूहीमध्ये देखील झळकली आहे.

आमना शरीफ सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक, तर कधी ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

आमना शरीफ सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!