बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू महाकाली मंदिरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 08:42 IST2022-07-25T08:40:51+5:302022-07-25T08:42:02+5:30
बर्मिंगहम येथे भरणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी ती लवकरच रवाना होणार आहे.

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू महाकाली मंदिरात
हैदराबाद : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक विजेती पी. व्ही. सिंधू हिने रविवारी येथील महाकाली मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी तिने भाविकांप्रमाणे परिधान केलेला पारंपरिक वेष सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
बर्मिंगहम येथे भरणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी ती लवकरच रवाना होणार आहे.