Join us

Filmy Stories

'जारण'चा नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले इतके कोटी - Marathi News | 'jarann' Marathi Movie sets new record! Earned so many crores in 12 days | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'जारण'चा नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले इतके कोटी

Jarann Marathi Movie : 'जारण' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...

लक्ष्याच्या लेकीने पारंपरिक अन् मॉडर्न अंदाजात लुटली लाइमलाइट, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | actor laxmikant berde daughter swanandi berde hot and traditional bold photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :लक्ष्याच्या लेकीने पारंपरिक अन् मॉडर्न अंदाजात लुटली लाइमलाइट, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वानंदीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ...

'सैराट'मधील सल्याच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का?, सौंदर्यात अभिनेत्रींनाही देते टक्कर - Marathi News | Have you seen Sairat fame Salya Aka Arbaj Shaikh's girlfriend? She rivals even actresses in beauty. | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'सैराट'मधील सल्याच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का?, सौंदर्यात अभिनेत्रींनाही देते टक्कर

Arbaj Shaikh : अरबाज शेखच्या गर्लफ्रेंडला तुम्ही पाहिलंत का? २०१९ सालापासून ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. ...

"प्रयोग इतका देखणा व्हायचा की तो...", मुक्ता बर्वेनं 'कोडमंत्र' नाटकाच्या आठवणीला दिला उजाळा - Marathi News | "The experiment was so beautiful that it...", Mukta Barve reminisced about the play 'Kodmantra' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"प्रयोग इतका देखणा व्हायचा की तो...", मुक्ता बर्वेनं 'कोडमंत्र' नाटकाच्या आठवणीला दिला उजाळा

Mukta Barve : मुक्ता बर्वे हिने कोडमंत्र नाटकाच्या सेटवरील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ...

Amruta Subhash : 'जारण' फेम अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता, गाजवलेत बॉलिवूड सिनेमे - Marathi News | jaran marathi movie actress amruta subhash husband sandesh kulkarni popular bollywood actor | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'जारण' फेम अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता, गाजवलेत बॉलिवूड सिनेमे

Amruta Subhash : सध्या सर्वत्र 'जारण' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता सुभाषचा नवराही प्रसिद्ध अभिनेता असून त्याने बॉलिवूडमध्ये काम केलंय. ...

"एक देश, एक भाषा असं..." हिंदी सक्तीवर हेमंत ढोमेनं सरकारला विचारला महत्त्वाचा प्रश्न - Marathi News | Hemant Dhome Expressing Anger On Maharashtra School Hindi Third Language Controversy Says Big No For One Nation One Language | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"एक देश, एक भाषा असं..." हिंदी सक्तीवर हेमंत ढोमेनं सरकारला विचारला महत्त्वाचा प्रश्न

हिंदी भाषा सक्तीवर अभिनेता हेमंत ढोमे यानं ट्विट करत सरकारला महत्त्वाचा प्रश्न केलाय. काय आहे हेमतं ढोमेचं ट्विट? ...

मिताली मयेकरचा ग्लॅमरस लूक, सिद्धार्थ चांदेकरच्या वाढदिवसाची दाखवली झलक - Marathi News | Mitali Mayekar s glamorous look a glimpse of Siddharth Chandekar s birthday | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मिताली मयेकरचा ग्लॅमरस लूक, सिद्धार्थ चांदेकरच्या वाढदिवसाची दाखवली झलक

मिताली मयेकरने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थच्या बर्थडे सेलिब्रेशनची झलख दाखवली आहे. ...

नाना पाटेकरांची पत्नी आहे 'ही' अभिनेत्री, IIT उत्तीर्ण होऊनही सोडलं शिक्षण; अभिनयातच केलं करिअर - Marathi News | Nana Patekar s wife neelakanti patekar is also an actress know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :नाना पाटेकरांची पत्नी आहे 'ही' अभिनेत्री, IIT उत्तीर्ण होऊनही सोडलं शिक्षण; अभिनयातच केलं करिअर

नानांसोबत त्यांची भेट कुठे झाली? ...

मराठी अभिनेत्रीने घरी आणली नवी कोरी कार, शेअर केला व्हिडिओ - Marathi News | marathi actress hemal ingale buy new car shared video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठी अभिनेत्रीने घरी आणली नवी कोरी कार, शेअर केला व्हिडिओ

'नवरा माझा नवसाचा २' फेम अभिनेत्री हेमल इंगळेने नुकतीच नवी गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...