काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय वारसदार अजित पवार गटात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 08:37 AM2024-04-22T08:37:28+5:302024-04-22T08:40:13+5:30

Lok sabha Election - रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरेंना मोठा फायदा, महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार

Raigad Lok Sabha Constituency - Former CM AR Antule's son-in-law Mushtaq Antule will quit Congress, will join Ajit Pawar group. | काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय वारसदार अजित पवार गटात जाणार

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय वारसदार अजित पवार गटात जाणार

मुंबई - माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे जावई आणि त्यांचे राजकीय वारसदार म्हणून गेली ४० वर्षे राजकारणात कार्यरत असलेले मुश्ताक अंतुले काँग्रेसला रामराम करत सोमवारी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

माजी आमदार असलेल्या मुश्ताक अंतुले यांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिलेले आहे. अंतुले यांच्या प्रवेशामुळे रायगड मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांना लाभ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Raigad Lok Sabha Constituency - Former CM AR Antule's son-in-law Mushtaq Antule will quit Congress, will join Ajit Pawar group.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.