व्हाेटसाेबत नाेटही द्या, उमेदवाराचा प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 10:49 AM2024-04-02T10:49:56+5:302024-04-02T10:50:43+5:30

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचे प्रकार पाहायला मिळतात. मात्र, मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये वेगळेच चित्र आहे. येथील काॅंग्रेसचे उमेदवार दिनेश यादव हे लाेकांकडे व्हाेट अर्थात मतांसाेबतच नाेट म्हणजेच पैसे मागत आहेत.

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: Also give note with white, campaign of the candidate | व्हाेटसाेबत नाेटही द्या, उमेदवाराचा प्रचार

व्हाेटसाेबत नाेटही द्या, उमेदवाराचा प्रचार

जबलपूर - निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचे प्रकार पाहायला मिळतात. मात्र, मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये वेगळेच चित्र आहे. येथील काॅंग्रेसचे उमेदवार दिनेश यादव हे लाेकांकडे व्हाेट अर्थात मतांसाेबतच नाेट म्हणजेच पैसे मागत आहेत. त्यांच्या या प्रचाराचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केंद्र सरकारने त्यांच्या पक्षाचे खाते गाेठविले आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नाहीत, असे यादव म्हणत आहेत. यादव हे लाेकांकडून १० ते १०० रुपयांची मदत स्विकारत आहेत.

Web Title: Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: Also give note with white, campaign of the candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.