जळगावात युतीत बेकी? भाजपासोबतच्या भूमिकेसाठी शिवसेनेचा मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 17:02 IST2019-04-01T17:01:49+5:302019-04-01T17:02:09+5:30
जळगाव लोकसभा मतदार संघात युतीबाबत भूमिका ठरविण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा मेळावा

जळगावात युतीत बेकी? भाजपासोबतच्या भूमिकेसाठी शिवसेनेचा मेळावा
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात युतीबाबत भूमिका ठरविण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा मेळावा आज येथील सरदार वल्लभभाई पटेल भवनात सुरु आहे.
यात शिवसेनेच्या बहुतेक तालुकाप्रमुखांनी भाजपच्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच जि.प. मध्ये सत्तेत वाटा देण्याबरोबरच अमळनेर विधानसभेची जागा शिवसेनेला देण्याची मागणी करण्यात आली.