फिटनेससाठी योगा बेस्ट - सिद्धार्थ मल्होत्रा फिटनेससाठी योगा बेस्ट - सिद्धार्थ मल्होत्रा
By Admin | Updated: April 5, 2015 23:12 IST2015-04-05T23:12:39+5:302015-04-05T23:12:39+5:30
बॉलीवूड स्टार्स सिक्स पॅक्ससाठी नेहमीच जिमची वाट धरतात. एखाद्या भूमिकेसाठी, वेगळ्या लूकसाठी बॉलीवूडचे हीरो आपल्या व्यस्त वेळापत्रकातून

फिटनेससाठी योगा बेस्ट - सिद्धार्थ मल्होत्रा फिटनेससाठी योगा बेस्ट - सिद्धार्थ मल्होत्रा
बॉलीवूड स्टार्स सिक्स पॅक्ससाठी नेहमीच जिमची वाट धरतात. एखाद्या भूमिकेसाठी, वेगळ्या लूकसाठी बॉलीवूडचे हीरो आपल्या व्यस्त वेळापत्रकातून जिमसाठी काही तास वेगळे काढून ठेवतात. पण, ‘स्टुडण्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा रोज सकाळी योगा करतो. जिमला जाण्यापेक्षा रोज योगा केला पाहिजे असे त्याचे मत आहे. रोज सकाळी तो सूर्यनमस्कार घालतो. फिटनेससाठी जिम नाही, तर योगाच बेस्ट, असे सिद्धार्थचे म्हणणे आहे.