यशश्री दिसणार कृष्णदासीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:46 IST2016-01-16T01:07:08+5:302016-02-05T12:46:39+5:30
यशश्री मसुरकर हिला 'चंद्रगुप्त मौर्या' मालिकेसाठी बेस्ट रोलसाठी ओळखले जाते. ती आता कृष्णदासी ती गायत्रीचा रोल करणार आहे. तिच्या ...

यशश्री दिसणार कृष्णदासीत
य श्री मसुरकर हिला 'चंद्रगुप्त मौर्या' मालिकेसाठी बेस्ट रोलसाठी ओळखले जाते. ती आता कृष्णदासी
ती गायत्रीचा रोल करणार आहे. तिच्या स्वत:च्या नियमांवर ज्या मुलीला जगायला आवडते अशा मुलीची तिने अँक्टिंग केली आहे. गायत्रीचे कॅरेक्टर खुप इंटरेस्टिंग आहे. आणि त्यात खुप टिवस्ट आहेत.

