यामी बनणार वरुणची पत्नी

By Admin | Updated: June 23, 2014 11:12 IST2014-06-23T11:09:59+5:302014-06-23T11:12:46+5:30

नवोदित अभिनेत्री यामी गौतम ही वरुण धवणची पत्नी बनणार आहे. यामीच्या चाहत्यांनी यामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण यामी ही खर्‍या जीवनात नव्हे, तर चित्रपटात वरुणच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे

Yamani becomes wife of Varun | यामी बनणार वरुणची पत्नी

यामी बनणार वरुणची पत्नी

>नवोदित अभिनेत्री यामी गौतम ही वरुण धवणची पत्नी बनणार आहे. यामीच्या चाहत्यांनी यामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण यामी ही खर्‍या जीवनात नव्हे, तर चित्रपटात वरुणच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. २0१२ यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘विक्की डोनर’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी यामी आता श्रीराम राघवनच्या ‘बदलापूर’ या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात हुमा कुरेशी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विनय पाठक यांच्या भूमिका आहेत.

Web Title: Yamani becomes wife of Varun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.