सनीची आयडॉल कोण?

By Admin | Updated: January 28, 2015 00:43 IST2015-01-28T00:37:19+5:302015-01-28T00:43:45+5:30

बॉलीवूडमध्ये तारे-तारकांची एकमेकांशी स्पर्धा सुरूच असते. अशातच कोणी एखादी अभिनेत्री दुसरीचे कौतुक करायला लागली तर ‘कुछ तो गडबड जरूर है’

Who is Sunny Idol? | सनीची आयडॉल कोण?

सनीची आयडॉल कोण?

बॉलीवूडमध्ये तारे-तारकांची एकमेकांशी स्पर्धा सुरूच असते. अशातच कोणी एखादी अभिनेत्री दुसरीचे कौतुक करायला लागली तर ‘कुछ तो गडबड जरूर है’ असे वाटल्याशिवाय राहत नाही. ‘जिस्म २’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी हॉट सनी लिओनची मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा आयडॉल असल्याचे ती सांगते. तिच्या अभिनयाने आणि निष्ठेने काम करण्यावर सनी भाळली आहे. सध्या ‘मस्तीजादे’ आणि ‘कुछ कुछ लोचा है’ या सिनेमांसाठी सनी विद्या बालन आणि कंगना राणावतसोबत काम करत आहे. मध्येच ही प्रियांकासाठीची स्तुतिसुमने का उधळली जात आहेत? हे समजण्यासाठी थोडा धीर तर धरावाच लागेल.

Web Title: Who is Sunny Idol?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.