हमने कहाँ पलट... पलट...
By Admin | Updated: October 28, 2015 23:04 IST2015-10-28T23:04:49+5:302015-10-28T23:04:49+5:30
जाहीरातीत एका मुलीला पटवण्यासाठी आमीर खान चक्क शाहरूख खानचा डायलॉग म्हणताना दिसतो आहे. तुम्ही काय विचार करताय की खरंच तो कु ठल्या मुलीला पटवतोय का

हमने कहाँ पलट... पलट...
जाहीरातीत एका मुलीला पटवण्यासाठी आमीर खान चक्क शाहरूख खानचा डायलॉग म्हणताना दिसतो आहे. तुम्ही काय विचार करताय की खरंच तो कु ठल्या मुलीला पटवतोय का? तर नाही. आमीर एका आॅनलाईन शॉपिंग पोर्टलचा
ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या शॉपिंग पोर्टलची एक सुंदर जाहीरात दाखवण्यात येत आहे. नुकतेच याची एक नवी जाहीरात आली आहे. ज्यात आमीर शाहरूखच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चा डायलॉग बोलतांना दिसत आहे. आमीरसमोर एक मुलगी उभी आहे आणि तो म्हणतो की,‘ खडे रहे हम वो पलटी नही, हमने कहाँ पलट, पलट..’