‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची फुल ऑन धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 16:07 IST2016-07-16T10:34:27+5:302016-07-16T16:07:06+5:30
‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची संपूर्ण स्टार कास्टने आज चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नागपूरच्या लोकमत कार्यालयाला भेट दिली. ‘बँजो मॅन’रितेश देशमुख, चॉकलेटी बॉय आफताब शिवदासानी, हँडसम अॅण्ड जॉयफुल विवेक ओबेरॉय शिवाय मोस्ट ब्युटिफुल उर्वशी रौतेला यांनी यावेळी ‘सीएनएक्स डिजिटल डॉट कॉम‘शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची संपूर्ण स्टार कास्टने आज चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नागपूरच्या लोकमत कार्यालयाला भेट दिली. ‘बँजो मॅन’रितेश देशमुख, चॉकलेटी बॉय आफताब शिवदासानी, हँडसम अॅण्ड जॉयफुल विवेक ओबेरॉय शिवाय मोस्ट ब्युटिफुल उर्वशी रौतेला यांनी यावेळी ‘सीएनएक्स डिजिटल डॉट कॉम‘शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची संपूर्ण स्टार कास्टने आज चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नागपूरच्या लोकमत कार्यालयाला भेट दिली. ‘बँजो मॅन’रितेश देशमुख, चॉकलेटी बॉय आफताब शिवदासानी, हँडसम अॅण्ड जॉयफुल विवेक ओबेरॉय शिवाय मोस्ट ब्युटिफुल उर्वशी रौतेला यांनी यावेळी ‘सीएनएक्स डिजिटल डॉट कॉम‘शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.