Next

ऐका दिलजीत दोसांजचा मराठी झिंगाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 11:55 IST2017-03-24T06:25:12+5:302017-03-24T11:55:12+5:30

दिलजीत दोसांजला सैराटमधील सगळीच गाणी त्याला प्रचंड आवडतात. पण त्यातही झिंगाट या गाण्याचा तो चाहता आहे. हे गाणे त्याने ...

दिलजीत दोसांजला सैराटमधील सगळीच गाणी त्याला प्रचंड आवडतात. पण त्यातही झिंगाट या गाण्याचा तो चाहता आहे. हे गाणे त्याने लोकमतच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना गावून दाखवले. दिलजीतला मराठी येत नसले तरी झिंगाट या गाण्याचे बोल मोबाइलमध्ये वाचत त्याने हे गाणे गायले. दिलजीत झिंगाट गाताना स्वतः झिंगाट झाला होता. त्याने हे गाणे अप्रतिम गायले.दिलजीत दोसांजला सैराटमधील सगळीच गाणी त्याला प्रचंड आवडतात. पण त्यातही झिंगाट या गाण्याचा तो चाहता आहे. हे गाणे त्याने लोकमतच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना गावून दाखवले. दिलजीतला मराठी येत नसले तरी झिंगाट या गाण्याचे बोल मोबाइलमध्ये वाचत त्याने हे गाणे गायले. दिलजीत झिंगाट गाताना स्वतः झिंगाट झाला होता. त्याने हे गाणे अप्रतिम गायले.