Next

अनारकली ऑफ आरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 13:16 IST2017-03-01T07:46:34+5:302017-03-01T13:16:34+5:30

स्वरा भास्करच्या आगामी ​‘अनारकली ऑफ आरा' या सिनेमात ती गायिकेच्या रूपात दिसणार आहे.हा सिनेमात म्युझिकल ड्रामा असून स्वरा बिहारमधील आरा या गावातील गायिका आहे. ती स्थानिक कार्यक्रमात गात असते.एका घटनेमुळे तिचे जीवन बदलते. अशी या सिनेमाची कथा आहे.

स्वरा भास्करच्या आगामी ​‘अनारकली ऑफ आरा' या सिनेमात ती गायिकेच्या रूपात दिसणार आहे.हा सिनेमात म्युझिकल ड्रामा असून स्वरा बिहारमधील आरा या गावातील गायिका आहे. ती स्थानिक कार्यक्रमात गात असते.एका घटनेमुळे तिचे जीवन बदलते. अशी या सिनेमाची कथा आहे.स्वरा भास्करच्या आगामी ​‘अनारकली ऑफ आरा' या सिनेमात ती गायिकेच्या रूपात दिसणार आहे.हा सिनेमात म्युझिकल ड्रामा असून स्वरा बिहारमधील आरा या गावातील गायिका आहे. ती स्थानिक कार्यक्रमात गात असते.एका घटनेमुळे तिचे जीवन बदलते. अशी या सिनेमाची कथा आहे.