ऊर्मिलाचे नववर्ष कथ्थकमय

By Admin | Updated: December 27, 2014 01:49 IST2014-12-27T01:49:08+5:302014-12-27T01:49:08+5:30

आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर-कोठारे नव्या ढंगात नवे वर्ष साजरे करणार आहे

Urmila's new year's Kathakamayam | ऊर्मिलाचे नववर्ष कथ्थकमय

ऊर्मिलाचे नववर्ष कथ्थकमय

आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर-कोठारे नव्या ढंगात नवे वर्ष साजरे करणार आहे. नववर्षाच्या निमित्ताने या नृत्यांगनेने डान्स क्लास सुरू करण्याचे ठरवले आहे. येत्या २६ जानेवारीपासून ही कथ्थक क्लास घेणार आहे म्हणे. माझ्याकडची ही कला मी अधिकाधिक मुलामुलींना शिकवण्यासाठी नवीन वर्षाचा हा संकल्प केला असल्याचे ती म्हणते.

Web Title: Urmila's new year's Kathakamayam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.