ट्रिपल ‘हेराफेरी’
By Admin | Updated: January 31, 2015 23:06 IST2015-01-31T23:06:01+5:302015-01-31T23:06:01+5:30
सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘हेराफेरी’ आणि ‘फिर हेराफेरी’ नंतर या वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी पे्रक्षकांच्या भेटीला येणार आहे ‘हेराफेरी 3’.

ट्रिपल ‘हेराफेरी’
सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘हेराफेरी’ आणि ‘फिर हेराफेरी’ नंतर या वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी पे्रक्षकांच्या भेटीला येणार आहे ‘हेराफेरी 3’. जॉन अब्राहम, परेश रावल, सुनील शेट्टी आणि अभिषेक बच्चन अशी तगडी स्टारकास्ट ‘हेराफेरी 3’मध्ये दिसणार आहे. ‘हेराफेरी 3’मध्ये आधीपेक्षा तिप्पट कॉमेडी आणि मॅडनेसची वर्णी लागणार, अशी हमी दिग्दर्शक निरज वोराने नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात दिली आहे. नीरज वोरा दिग्दर्शित या फिल्ममध्ये टिष्ट्वस्ट अॅण्ड टर्न्स, अॅक्शन, धमाल कॉमेडी आणि कसदार अभिनयाची हेराफेरी पे्रक्षकांना अनुभवता येणार आहे.