प्रेमासाठी लढणार टायगर

By Admin | Updated: February 21, 2015 01:14 IST2015-02-21T01:14:35+5:302015-02-21T01:14:35+5:30

हीरोपंती अंदाजात बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आता अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा एकदा सब्बीर खान आणि साजिद नाडियादवाला यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

Tiger will fight for love | प्रेमासाठी लढणार टायगर

प्रेमासाठी लढणार टायगर

हीरोपंती अंदाजात बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आता अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा एकदा सब्बीर खान आणि साजिद नाडियादवाला यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. सलमान खानच्या १९९० च्या ‘नगमा’वर आधारित या चित्रपटात टायगर प्रेमासाठी लढणाऱ्या ‘रेबेल’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट पुढच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Tiger will fight for love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.