सिद्धार्थवर पाळत ठेवण्याची गरज नाही

By Admin | Published: June 2, 2014 09:04 AM2014-06-02T09:04:11+5:302014-06-02T09:04:11+5:30

सिद्धार्थ रॉय कपूर हा अत्यंत साधा तितकाच ‘बोअरिंग’ मनुष्य आहे. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवून काहीही साध्य होणार, असे वक्तव्य सिद्धार्थची पत्नी आणि अभिनेत्री विद्या बालन हिने केले आहे.

There is no need to surrender to Siddhartha | सिद्धार्थवर पाळत ठेवण्याची गरज नाही

सिद्धार्थवर पाळत ठेवण्याची गरज नाही

googlenewsNext

 सिद्धार्थ रॉय कपूर हा अत्यंत साधा तितकाच ‘बोअरिंग’ मनुष्य आहे. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवून काहीही साध्य होणार, असे वक्तव्य सिद्धार्थची पत्नी आणि अभिनेत्री विद्या बालन हिने केले आहे. ‘प्रत्येकामध्ये एक गुप्तहेर दडलेला असतो. प्रत्यक्ष जीवनात मी देखील लहान-मोठ्या प्रमाणात हेरगिरी केली आहे, असे ‘बॉबी जासूस’ या चित्रपटात गुप्तहेराची भूमिका साकारणार्‍या विद्या बालनने सांगितले. तुझ्या पतीवर पाळत ठेवतेस काय, अशी विचारणा केली असता, सिद्धार्थवर पाळत ठेवण्याची कधीही गरज भासली नाही, असे तिने स्पष्ट केले. ‘बॉबी जासूस’मध्ये विद्याने अनेक पात्रे साकारली असली, तरी ज्योतिषाची भूमिका करताना मजा आल्याचे तिने सांगितले.

Web Title: There is no need to surrender to Siddhartha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.