'अम्मा’ मालिकेत झाकीर हुसेनचा प्रवेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 12:16 IST2016-07-27T06:46:38+5:302016-07-27T12:16:38+5:30
प्रेक्षकांना झाकीर हुसेन आता एक वेगळी भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.‘एक माँ जो लाखों के लिए बनी अम्मा’ या ...

'अम्मा’ मालिकेत झाकीर हुसेनचा प्रवेश!
प रेक्षकांना झाकीर हुसेन आता एक वेगळी भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.‘एक माँ जो लाखों के लिए बनी अम्मा’ या मालिकेत के. एम. दयाळ या कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक पोलिस आयुक्ताची भूमिका साकारणार आहेत.एक अभिनेता म्हणून माझ्या दृष्टीने माझ्या व्यक्तिरेखेचा चढता आलेख आणि तिचा प्रेक्षकांवर पडणारा प्रभाव महत्त्वाचा आहे. मला जेव्हा या आयुक्ताच्या भूमिकेची माहिती देण्यात आली, तेव्हा मी तात्काळ होकार दिल्याचं झाकीर हुसेन यांनी सांगितलं.
![]()