'वाईल्ड कार्ड' ऋषभ सिन्हाची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:18 IST2016-01-16T01:15:00+5:302016-02-07T08:18:26+5:30
अभिनेता ऋषभ सिन्हाची बिग बॉस ९ मध्ये एन्ट्री झाली आहे. वाईल्ड कार्ड मिळालेला तो पहिलाच ठरला आहे. तो म्हणतो, ...
'वाईल्ड कार्ड' ऋषभ सिन्हाची एन्ट्री
अ िनेता ऋषभ सिन्हाची बिग बॉस ९ मध्ये एन्ट्री झाली आहे. वाईल्ड कार्ड मिळालेला तो पहिलाच ठरला आहे.
तो म्हणतो, हा शो जिंकण्यासाठी माझी रणनीती तयार आहे. मला विश्वास आहे की यात मी यशस्वी ठरेन. वाईल्ड कार्ड मिळालेल्या कोणत्याच स्पर्धकाने आजपर्यंत या शोमध्ये बाजी मारलेली नाही.
यावेळी मात्र तुम्हाला काही वेगळे बघायला मिळेल. जिंकण्यासाठी मी सर्व काही करायला तयार आहे. यात सहभागी असलेला सुयश मला आवडत नाही.
बॉलिवूडमध्ये आपल्या फायद्यासाठी स्त्रियांची मदत घेणारी माणसं मला खरच आवडत नाहीत, असेही तो सांगतो.