पार्टीज , फंक्शन किंवा चित्रपट असो सेलिब्रिटीज त्यांच्या लुक अन फॅशनविशयी फारच कॉन्शियस असतात. कोणत्या हिराईनने ...
सईचा ग्लॅमरस लुक
/> पार्टीज , फंक्शन किंवा चित्रपट असो सेलिब्रिटीज त्यांच्या लुक अन फॅशनविशयी फारच कॉन्शियस असतात. कोणत्या हिराईनने काय घातलेय यावर सर्वांचेच लक्ष असते त्यामुळे त्यांना आपल्या अटायरबाबतीत फारच काळजी घ्यावी लागते. आता र्स ताम्हणकर देखील एका कार्यक्रमासाठी अशीच जिफरंट लुकमध्ये तयार झाली आहे. सईने गोल्डन कलरचा लाँग गाऊन एका फंक्शनसाठी परिधान केला आहे. अन तिच्या चाहत्यांसाठी त्या ड्रेसमधील फोटोही तिने अपलोड केले आहेत.