झी मराठी पुरस्कार सोहळ्यात दिसली रिल व्हिडीओची धूम, पाहा कोणी काय केली होती स्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 11:01 AM2021-03-23T11:01:45+5:302021-03-23T11:10:09+5:30

झी मराठी पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटत पार पडला.

Reel video seen at zee marathi awards ceremony | झी मराठी पुरस्कार सोहळ्यात दिसली रिल व्हिडीओची धूम, पाहा कोणी काय केली होती स्टाईल

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात दिसली रिल व्हिडीओची धूम, पाहा कोणी काय केली होती स्टाईल

googlenewsNext

झी मराठी पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटत पार पडला. दरवर्षी प्रमाणे यावेळी रेड कार्पेटवर यंदाही कलाकारांचा जलवा दिसला. या सोहळ्याला चंदेरी दुनियेतील लखलखते तारे अवतरले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लाडक्या कलाकारांनी आपल्या हटक्या अंदाजात या पुरस्कार सोहळ्याला चार चांद लावले.या पुरस्कार सोहळ्यात यंदा रिल व्हिडीओचा धुमाकूळ दिसला. मिताली मयेकर, अदिती सारंगधर यांचं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

 

 

 

 

 

 

Web Title: Reel video seen at zee marathi awards ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.