कपिलच्या सेटवर ढिश्शूमचे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:06 IST2016-07-19T09:36:05+5:302016-07-19T15:06:05+5:30

वरुण धवन, जॉन अब्राहम आणि जॅक्लिन फर्नांडिस यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ढिश्शूम या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरदार सुरू आहे. ...

Promotion of Dhisheshoom on Kapil's set | कपिलच्या सेटवर ढिश्शूमचे प्रमोशन

कपिलच्या सेटवर ढिश्शूमचे प्रमोशन

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">वरुण धवन, जॉन अब्राहम आणि जॅक्लिन फर्नांडिस यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ढिश्शूम या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरदार सुरू आहे. या प्रमोशनच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने नुकतीच द कपिल शर्मा शोला भेट दिली. त्यांनी कपिल शर्मा शोमध्ये खूपच मजा-मस्ती केली. सुनील ग्रोव्हर, अली अजगर यांनी सगळ्यांना खळखळून हसवले. या चित्रपटात अक्षय खन्नाही प्रमुख भूमिकेत आहे. पण अक्षयने त्याच्या टीमसोबत द कपिल शर्मा शोमध्ये उपस्थिती दर्शवली नाही.

Web Title: Promotion of Dhisheshoom on Kapil's set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.