Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अभिनंदन! 'हास्यजत्रा' फेम कलाकाराच्या पत्नीला मिळाली डॉक्टरेट, कॅन्सरग्रस्त रुग्णांवर प्रबंध लिहून केली पीएचडी - Marathi News | maharashtrachi hasyajatra director sachin goswami wife savita goswami got phd doctorate | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिनंदन! 'हास्यजत्रा' फेम कलाकाराच्या पत्नीला मिळाली डॉक्टरेट, कॅन्सरग्रस्त रुग्णांवर प्रबंध लिहून केली पीएचडी

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी डॉक्टरेट झाली असून त्यांनी एका महत्वाच्या विषयात पीएचडी मिळवली आहे ...

मनोरंजनाचा डबल धमाका! छोट्या पडद्यावर पुन्हा एकत्र येणार भाऊ अन् निलेश; कधी, कुठे पाहता येणार? - Marathi News | dhinchak diwali star pravah new show bhau kadam and nilesh sable will come together netizens react | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मनोरंजनाचा डबल धमाका! छोट्या पडद्यावर पुन्हा एकत्र येणार भाऊ अन् निलेश; कधी, कुठे पाहता येणार?

मनोरंजनाचा डबल बोनस! छोट्या पडद्यावर पुन्हा जमणार भाऊ कदम अन् निलेश साबळेची जोडी, कधी, कुठे पाहता येणार? ...

नवऱ्याच्या निधनाने खचून गेलेल्या सुरेखा कुडची, पदरात होती अडीच वर्षाची मुलगी, सांगितला कठीण काळ - Marathi News | tv actress surekha kudachi on her husband death said my daughter was 2.5 years old | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नवऱ्याच्या निधनाने खचून गेलेल्या सुरेखा कुडची, पदरात होती अडीच वर्षाची मुलगी, सांगितला कठीण काळ

'सन मराठी' वरील 'जुळली गाठ गं' या मालिकेत दामिनी मुजुमदार हे पात्र साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नवरात्री उत्सवानिमित्त त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे. ...

कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात? - Marathi News | maharashtrachi hasyajatra navdurga prajakta mali sai tamhankar priyadarshini indulkar namrata sambherao | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?

नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. याच निमित्ताने टीव्हीवरील अत्यंत लाडका शो असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गांबाबत जाणून घेऊया. ...

शेफालीचा मृत्यू अँटी एजिंग इंजेक्शनमुळे? अखेर पती परागने सत्य सांगूनच टाकलं! म्हणाला... - Marathi News | parag tyagi denies rumours on wife shefali jariwala died from anti aging medicines says | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शेफालीचा मृत्यू अँटी एजिंग इंजेक्शनमुळे? अखेर पती परागने सत्य सांगूनच टाकलं! म्हणाला...

रिकाम्या पोटी घेतलेले अँटी एजिंग इजेक्शन ठरले मृत्यूचं कारण? शेफाली जरीवालाच्या निधनाबद्दल पती पराग म्हणाला... ...

"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bigg boss 19 armaan malik gets angry when aksed about amaal malik | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल

अमालचा भाऊ आणि प्रसिद्ध सिंगर असलेल्या अरमान मलिकने भावाच्या 'बिग बॉस' एन्ट्रीवर नाराजी व्यक्त करत त्याने तिथे जाण्याची गरज नव्हती, असं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा अरमानला 'बिग बॉस'बद्दल विचारताच तो भडकल्याचं दिसून आलं.  ...

आई गोंधळाला ये! गौतमी पाटीलचं नवरात्रीनिमित्त गाणं प्रदर्शित, तुळजाभवानी चरणी घातलं साकडं - Marathi News | Navratri 2025 Gautami Patil Dance Aai Gondhalala Ye Festive Special Song | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आई गोंधळाला ये! गौतमी पाटीलचं नवरात्रीनिमित्त गाणं प्रदर्शित, तुळजाभवानी चरणी घातलं साकडं

गौतमीचं 'आई गोंधळाला ये' हे नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ...

"जाती-पातीचा रंग..." कुशल बद्रिकेचा नवरात्रीच्या नऊ रंगांबाबत व्हिडीओ, म्हणाला... - Marathi News | Navratri 2025 Kushal Badrike Share Video On Nine Colors | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"जाती-पातीचा रंग..." कुशल बद्रिकेचा नवरात्रीच्या नऊ रंगांबाबत व्हिडीओ, म्हणाला...

"रंग बदलणाऱ्या सरड्यालासुद्धा..." नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके? ...

Navratri 2025: सुंदरा भरेल मनात! आरजे महवशचा नवरात्री स्पेशल लूक, फोटो चर्चेत! - Marathi News | Rj Mahvash Navratri 2025 Ghagara Choli Look Festive Photoshoot Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Navratri 2025: सुंदरा भरेल मनात! आरजे महवशचा नवरात्री स्पेशल लूक, फोटो चर्चेत!

आरजे महवश हिचा हा लूक गरबा नाईटसाठी हा एक परफेक्ट आहे. ...