Tejashree Pradhan : नवरात्रीमधील प्रत्येक दिवस देवीच्या एका विशिष्ट रूपाची महती सांगतो. या नऊ शक्तींचे गुण आपल्या जीवनात उतरवणे ही काळाची गरज आहे. याच संदर्भात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' फेम अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिची स ...
अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) हिने यंदाच्या नवरात्रीत दिवंगत अभिनेत्री रंजना यांना खास मानवंदना दिली आहे. रंजना यांच्या गाजलेल्या चित्रपटांमधील एका लोकप्रिय लूकचा आधार घेत अश्विनीने केलेले हे विशेष फोटोशूट पाहून चाहते थक्क झाले आहेत ...
'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada Serial) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सूर्या, त्याच्या बहिणी आणि तुळजा यांनी रसिकांच्या मनात घर केले. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...
रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचंही “आई अंबाबाई” हे गोंधळाचं गाणं नवरात्रीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं. मात्र एका चाहत्याने यावर अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ करत कमेंट केली होती. या चाहत्याचा जुईली आणि रोहितने चांगलाच समाचार घेतला आहे. ...