'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेता आणि कॉमेडियन पारितोष त्रिपाठीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. पारितोष त्रिपाठी बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ...
'चला हवा येऊ द्या'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा 'चला हवा येऊ द्या' सुरू होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेनेच याबाबत हिंट दिली आहे. ...
अपूर्वाने २०१४ साली लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही काळातच तिचा घटस्फोट झाला. तरीदेखील अजूनही लग्नसंस्थेवर विश्वास असल्याचं अपूर्वाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ...