Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

दणक्यात सुरूये प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची तयारी, मामा-मामींनी केलं लाडक्या भाचीचं केळवण - Marathi News | Prajakta Gaikwad wedding actress shared video of mama mami kelvan | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दणक्यात सुरूये प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची तयारी, मामा-मामींनी केलं लाडक्या भाचीचं केळवण

प्राजक्ताच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. मोठ्या दणक्यात प्राजक्ताचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. यासाठी तिचे कुटुंबीयही उत्सुक आहेत. सध्या प्राजक्ताच्या केळवणाचा कार्यक्रम सुरू आहे.  ...

"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना! - Marathi News | parth samthaan instagram story fans worried about actor says remember the name | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!

पार्थच्या एका पोस्टमुळे चाहते चिंतेत पडले आहेत. ...

"राजकारणी याहुन जास्त उर्मटपणा..." KBC मधील इशित भट्टच्या वागण्यावर अभिनेत्यानं थेट मत मांडलं - Marathi News | Kbc Ishit Bhatt’s Rude Behaviour Controversy Swapnil Rajshekhar Claims Shinchan Syndrome Defends Kid | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"राजकारणी याहुन जास्त उर्मटपणा..." KBC मधील इशित भट्टच्या वागण्यावर अभिनेत्याची पोस्ट

"राजकारणी याहून जास्त उर्मटपणा करतात" KBC मधील वादावर स्वप्नील राजशेखर म्हणाले "हा तर लहान मुलगा" ...

इशित भट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अतिआत्मविश्वासामुळे तुम्हाला..." - Marathi News | Amitabh Bachchan post on Ishith Bhatt controversy is in discussion kbc 17 juniour | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :इशित भट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अतिआत्मविश्वासामुळे तुम्हाला..."

१० वर्षांचा इशित भट अमिताभ यांच्याशी उद्धटपणे वागला त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीका झाली. यानंतर अमिताभ यांनी नुकत्याच एका एपिसोडमध्ये केलेलं वक्तव्य चर्चेत आहे ...

जिंकलंस भावा! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रताप करतोय अभिमान वाटेल असं काम, कराल त्याचं कौतुक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap help people for education | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जिंकलंस भावा! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रताप करतोय अभिमान वाटेल असं काम, कराल त्याचं कौतुक

अभिनयाव्यतिरिक्त पृथ्विक प्रताप सामाजिक भान जपत एनजीओंना मदत करत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करतो. सोनी मराठीच्या पॉडकास्टमध्ये पृथ्विकने याबद्दल भाष्य केलं.  ...

'पारू' आणि 'सावळ्याची जणू सावली'चा महासंगम, उलगडणार जुना गुन्हा, सारंग-आदित्य अडचणीत - Marathi News | The great confluence of 'Paaru' and 'Savalayanchi Janu Savali', an old crime will be revealed, Sarang-Aditya in trouble | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पारू' आणि 'सावळ्याची जणू सावली'चा महासंगम, उलगडणार जुना गुन्हा, सारंग-आदित्य अडचणीत

'Paaru' and 'Savalayanchi Janu Savali' Serial : लोकप्रिय मालिका पारू आणि सावळ्याची जणू सावली पुन्हा एकदा एकत्र येत आहेत एका विशेष महासंगमासाठी. नाट्यपूर्ण घडामोडी, आणि मैत्रीच्या नव्या रंगांनी सजलेला हा ट्रॅक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. ...

लोकप्रिय मालिका ४ वर्षांनी घेणार निरोप; कलाकारांची Wrap Up पार्टी , फोटो समोर - Marathi News | star pravah serial aboli gets off air after 4 years of entertainment | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लोकप्रिय मालिका ४ वर्षांनी घेणार निरोप; कलाकारांची Wrap Up पार्टी , फोटो समोर

'काजळमाया' या नव्या मालिकेमुळे अनेक जुन्या मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता लोकप्रिय मालिका निरोप घेणार असल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.  ...

प्रसिद्ध लेखकाची नात आहे 'ही' अभिनेत्री! गाजवतेय मराठी मालिकाविश्व, तुम्हाला माहितीये का? - Marathi News | marathi actress sanyogita bhave is the grand daughter of a famous writer y go joshi know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :प्रसिद्ध लेखकाची नात आहे 'ही' अभिनेत्री! गाजवतेय मराठी मालिकाविश्व, तुम्हाला माहितीये का?

प्रसिद्ध लेखकाची नात आहे 'ही' अभिनेत्री! 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम ...

"पहिल्यांदा कोणी बघतही नव्हतं, पण...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'लज्जा' सिनेमाच्या सेटवर घडलेला प्रसंग - Marathi News | marathi actress sanyogita bhave recounts incident on the sets of lajja movie work with rekha and manisha koirala | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"पहिल्यांदा कोणी बघतही नव्हतं, पण...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'लज्जा' सिनेमाच्या सेटवर घडलेला प्रसंग

मराठी अभिनेत्रीने सांगितला 'लज्जा' सिनेमात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या... ...