Join us

Filmy Stories

एका मुस्लिम राजाने बांधलेलं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर कोणतं माहितेय? अभिनेत्याची पोस्ट! - Marathi News | Kiran Mane Share Post On Narsobachi Wadi Temple History Dutta Mandir Built By Adil Shah Of Bijapur in Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एका मुस्लिम राजाने बांधलेलं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर कोणतं माहितेय? अभिनेत्याची पोस्ट!

या मंदिराला कळस नाही तर गोल घुमट आहे. ...

अथांग समुद्र, निळशार पाणी अन्..., 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची पत्नीसह परदेशवारी, फोटो व्हायरल - Marathi News | marathi television actor kiran gaikwad vacation in indonesia with wife vaishnavi kalyankar shared photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :अथांग समुद्र, निळशार पाणी अन्..., 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची पत्नीसह परदेशवारी, फोटो व्हायरल

लग्नाच्या २ महिन्यानंतर किरण गायकवाड पत्नीसह 'या' देशात गेला हनिमूनला; शेअर केले फोटो ...

फुलराणी! बोल्ड साडीत शेअर केले Photos, 'उगाचंच अंगप्रदर्शन' म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | marathi actress priyadarshini indalkar shared photos in bold saree got trolled | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :फुलराणी! बोल्ड साडीत शेअर केले Photos, 'उगाचंच अंगप्रदर्शन' म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

प्रियदर्शिनीचे सुंदर Photos, पण तरी होतेय ट्रोल! ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा बिकिनी लूक! नवऱ्यासोबत बालीमध्ये साजरा केला वाढदिवस - Marathi News | bigg boss marathi fame actress yogita chavan shared bikini look photos celebrated birthday in bali | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा बिकिनी लूक! नवऱ्यासोबत बालीमध्ये साजरा केला वाढदिवस

नवरा बायको आठवडाभरापासून बालीमध्ये आहेत. ३ मार्चला त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर काल अभिनेत्रीचा वाढदिवसही तिथेच सेलिब्रेट केला. ...

प्रसाद ओकच्या लेकाचं वडिलांच्या पावलावर पाऊल, एकांकिकेला अवॉर्ड मिळताच मंजिरीची पोस्ट - Marathi News | prasad oak son mayank want to do career in acting manjiri oak shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रसाद ओकच्या लेकाचं वडिलांच्या पावलावर पाऊल, एकांकिकेला अवॉर्ड मिळताच मंजिरीची पोस्ट

मंजिरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेकाचं कौतुक केलं आहे. आमच्याप्रमाणेच मयंकलाही याच क्षेत्रात काम करायचं असल्याचं तिने म्हटलं आहे.  ...

'कारभारी लय भारी' फेम अभिनेत्री थेट सलमानसोबत झळकली; पोस्ट शेअर करत म्हणते-"माझं स्वप्न..." - Marathi News | marathi actress anushka sarkate share screen with salman khan in advertisement photo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कारभारी लय भारी' फेम अभिनेत्री थेट सलमानसोबत झळकली; पोस्ट शेअर करत म्हणते-"माझं स्वप्न..."

'लक्ष्मीनारायण', 'कारभारी लय भारी' तसेच '३६ गुणी जोडी' या मालिकांमधून अभिनेत्री अनुष्का सरकटे घराघरात पोहोचली. ...

"होळीच्या आधी दिवाळी..." टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर मराठी अभिनेत्याची खास पोस्ट  - Marathi News | team india won champions trophy 2025 marathi actor abhijeet kelkar shared special post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"होळीच्या आधी दिवाळी..." टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर मराठी अभिनेत्याची खास पोस्ट 

भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्याचा थरार काल रविवारी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर रंगला. ...

"धोनी है, तो जीत होनी है.."; 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कविता व्हायरल - Marathi News | vineet kumar singh poem on mahendra singh dhoni chhaava movie actor | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"धोनी है, तो जीत होनी है.."; 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कविता व्हायरल

'छावा'मध्ये भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंगने महेंद्र सिंग धोनीवर केलेली कविता लोकप्रिय झाली आहे (vineet kumar singh) ...

शूटिंग करताना उकळतं तेल हातावर उडालं अन्...; टीव्ही अभिनेत्रीसोबत घडली दुर्घटना - Marathi News | tv actress samridhiii shukla injured in yeh rishta kya kehlata set because of fire | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शूटिंग करताना उकळतं तेल हातावर उडालं अन्...; टीव्ही अभिनेत्रीसोबत घडली दुर्घटना

टीव्ही अभिनेत्रीसोबत दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येतेय. यात ती बचावली असली तरीपण तिला दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे ...