Yuzvendra Chahal Spotted with RJ Mahavash: लग्नानंतर ४ वर्षांतच धनश्री आणि चहलचा संसार मोडला आहे. धनश्रीसोबत घटस्फोटाच्या सुनावणीआधी चहलला पुन्हा एकदा RJ महावशसोबत स्पॉट करण्यात आलं. याचे फोटो समोर आले आहेत. ...
अपूर्वा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. ...