Join us

Filmy Stories

एकनाथ शिंदेंविरोधात बोलण्यासाठी सुपारी मिळाली? कुणाल कामरा म्हणाला, "माझं बँक अकाऊंट..." - Marathi News | comedian kunal kamra react on whether he got money to make jokes on dcm eknath shindw | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एकनाथ शिंदेंविरोधात बोलण्यासाठी सुपारी मिळाली? कुणाल कामरा म्हणाला, "माझं बँक अकाऊंट..."

पोलिसांच्या चौकशीत कुणाल कामरा काय म्हणाला? ...

'भाबीजी घर पर है' फेम अभिनेता सेटवर झाला बेशुद्ध, रुग्णालयात केलं दाखल - Marathi News | 'Bhabhiji Ghar Par Hai' fame actor Aasif Shaikh faints on set, admitted to hospital | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'भाबीजी घर पर है' फेम अभिनेता सेटवर झाला बेशुद्ध, रुग्णालयात केलं दाखल

Aasif Shaikh Health Update: देहरादूनमध्ये शूटिंगदरम्यान आसिफ शेख अचानक आजारी पडला आणि बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

'भाभीजी घर पर है'च्या लेखकाचं ४९व्या वर्षी निधन, शिल्पा शिंदेचे डॉक्टरांवर गंभीर आरोप, म्हणाली- "त्यांच्या निष्काळजीपणामुळे..." - Marathi News | bhabhiji ghar par hai fame writer manoj santoshi died shilpa shinde allegations on doctors | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'भाभीजी घर पर है'च्या लेखकाचं ४९व्या वर्षी निधन, शिल्पा शिंदेचे डॉक्टरांवर गंभीर आरोप, म्हणाली- "त्यांच्या निष्काळजीपणामुळे..."

मनोज संतोषी यांच्या निधनानंतर 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने प्रतिक्रिया देत डॉक्टरांवर आरोप केले आहेत. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचं निधन झाल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे. ...

ठरलं तर मग! करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशचा झाला रोका?, व्हायरल झाले फोटो - Marathi News | If it's decided then! Karan Kundra-Tejaswi Prakash's wedding was stopped?, photos went viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ठरलं तर मग! करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशचा झाला रोका?, व्हायरल झाले फोटो

Karan Kundra-Tejaswi Prakash : अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हे टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघेही त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. ...

"ए पागल औरत" बोलल्याने 'तारक मेहता..'मधील 'जेठालाल' आलेला अडचणीत; अभिनेत्याचा खुलासा - Marathi News | dilip joshi talk about ae pagal aurat dialogue from tarak mehta ka ooltah chashmah | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"ए पागल औरत" बोलल्याने 'तारक मेहता..'मधील 'जेठालाल' आलेला अडचणीत; अभिनेत्याचा खुलासा

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशींनी इतक्या वर्षांनी हा खुलासा केला (dilip joshi) ...

"एका रात्रीचे किती घेशील?", मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आला वाईट अनुभव, म्हणाली- "C ग्रेडच्या सिनेमात..." - Marathi News | marathi actress surekha kudachi shared casting couch experience said he asked me what are one night charges | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"एका रात्रीचे किती घेशील?", मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आला वाईट अनुभव, म्हणाली- "C ग्रेडच्या सिनेमात..."

सिनेमात मुख्य भूमिका देतो असं सांगत अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग सांगितला. ...

आदित्य-पारूच्या आयुष्यात प्रेमाची अबोल भावना भरणार एक नवा रंग - Marathi News | A new color will fill the unwavering feeling of love in Aditya-Paru's life. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आदित्य-पारूच्या आयुष्यात प्रेमाची अबोल भावना भरणार एक नवा रंग

Paaru Serial : 'पारू' मालिका एक मनोरंजक वळण घेत आहे. आगामी भाग प्रेक्षकांची उत्कंठा आणखीन वाढवणार आहे. ...

"छत्रपती शिवाजी महाराजांनी एका स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या पाटलाला...", वाढत्या गुन्हेगारीवर मिलिंद गवळींचा संताप, म्हणाले... - Marathi News | marathi actor milind gawali anger over increasing crime in maharashtra shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"छत्रपती शिवाजी महाराजांनी एका स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या पाटलाला...", वाढत्या गुन्हेगारीवर मिलिंद गवळींचा संताप, म्हणाले...

मिलिंद गवळी (Milind Gawali) हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. ...

शरद केळकर १९ वर्षीय अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स, नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का? - Marathi News | Sharad Kelkar Set To Comeback On Television With Tum Se Tum Tak Serial With Actress Niharika Chouksey | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शरद केळकर १९ वर्षीय अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स, नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

शरद केळकर टीव्हीवर कमबॅक करत आहे. ...