Join us

Filmy Stories

"पोलिसांवर पूर्ण विश्वास, पण...", महिन्याभरापूर्वी चोरीला गेलेल्या फोनबद्दल अभिनेता संकेत कोर्लेकरने दिली महत्वाची अपडेट  - Marathi News | marathi television actor sanket korlekar gives an important update about the phone stolen a month ago shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :महिन्याभरापूर्वी चोरीला गेलेल्या फोनबद्दल अभिनेता संकेत कोर्लेकरने दिली महत्वाची अपडेट, म्हणाला...

अभिनेता संकेत कोर्लेकर हा मराठी कालाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ...

"एका वर्षात महिने असतात १२...", कोकण हार्टेड गर्लनं गुढीपाडव्यानिमित्त घेतला खास उखाणा; कुणाल म्हणाला... - Marathi News | "There are 12 months in a year...", Konkan Hearted Girl Ankita Walawalkar took a special Ukhana on the occasion of Gudi Padwa; Kunal said... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"एका वर्षात महिने असतात १२...", कोकण हार्टेड गर्लनं गुढीपाडव्यानिमित्त घेतला खास उखाणा; कुणाल म्हणाला...

Ankita Walawalkar And Kunal Bhagat: अंकिता वालावलकर आणि कुणाल भगतने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या दोघांनी हटके उखाणादेखील घेतला. ...

क्या बात! 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेसाठी गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचे प्रशिक्षण, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi television actress girija prabhu work hard for kon hotis tu kay jhalis tu serial video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :क्या बात! 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेसाठी गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचे प्रशिक्षण, व्हिडीओ व्हायरल

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून गिरीजा प्रभू (Girija Prabhu) घराघरात पोहोचली. ...

"प्रत्येक पुरुष वाईट असतो असं म्हणणं...", मराठी अभिनेत्रीच्या वक्तव्याची होतेय चर्चा, नेमकं काय म्हणाली? - Marathi News | marathi actress sukh mhanje nakki kay asta fame madhavi nimkar talks about mens says | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"प्रत्येक पुरुष वाईट असतो असं म्हणणं...", मराठी अभिनेत्रीच्या वक्तव्याची होतेय चर्चा, नेमकं काय म्हणाली?

पुरुष कसे असतात? 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम माधवी निमकरच्या उत्तराने जिंकलं चाहत्यांचं मन, म्हणाली... ...

ही शान फेट्याची...! नऊवारी साडी अन् पारंपरिक दागिने; गुढीपाडव्यानिमित्त रुपाली भोसलेचा साजशृंगार, पाहा फोटो - Marathi News | gudhipawa 2025 marathi actress rupali bhosale shared beautiful video on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :ही शान फेट्याची...! नऊवारी साडी अन् पारंपरिक दागिने; गुढीपाडव्यानिमित्त रुपाली भोसलेचा साजशृंगार, पाहा फोटो

गुढीपाडव्यानिमित्त रुपाली भोसलेचा मराठमोळा साज, शेअर केला सुंदर व्हिडीओ, चाहत्यांची नजर हटेना. ...

पहिल्या भेटीतच कुणालने अंकिताकडे दिली होती प्रेमाची कबुली, म्हणाला - "सुरुवातीला तिने मला..." - Marathi News | Kunal Bhagat confessed his love to Ankita Walawalkar on the first meeting, saying - "Initially she... " | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पहिल्या भेटीतच कुणालने अंकिताकडे दिली होती प्रेमाची कबुली, म्हणाला - "सुरुवातीला तिने मला..."

कोकण हार्टेड गर्ल नावाने लोकप्रिय असलेली सोशल मीडिया इन्फ्लयुन्सर अंकिता प्रभू वालावलकर (ankita walawalkar) हिने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत (kunal bhagat) १६ फेब्रुवारी रोजी लग्न केले. ...

"सामान्य माणसांनी काय करायचं?", हक्काच्या घरासाठी शशांक केतकरला करावी लागतेय वणवण - Marathi News | marathi actor muramba fame shashank ketkar has to do struggle for his own house in mira road shared video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सामान्य माणसांनी काय करायचं?", हक्काच्या घरासाठी शशांक केतकरला करावी लागतेय वणवण

"कष्टाच्या पैशातून घर घेण्याचं स्वप्न पाहिलं, पण…" हक्काच्या घरासाठी मराठी अभिनेत्याला करावी लागतेय वणवण, प्रशासनावर साधला निशाणा ...

दिशा वकानीला विसरा...! 'तारक मेहता'मध्ये दिसणार नवीन दयाबेन, कोण आहे ती? - Marathi News | Forget Disha Vakani...! New Dayaben to be seen in 'Taarak Mehta Ka Ulta Chashma', who is she? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दिशा वकानीला विसरा...! 'तारक मेहता'मध्ये दिसणार नवीन दयाबेन, कोण आहे ती?

Taarak Mehta Ka Ulta Chashma Fame Disha Vakani: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून दयाबेन अनेक वर्षांपासून गायब आहे. लग्नानंतर ती २०१८ मध्ये प्रसूती रजेवर गेली आणि तेव्हापासून ती मालिकेत परतलीच नाही. ...

'तारक मेहता..'मधील 'गुलाबो' सध्या काय करते? थेट सलमान खानशी घेतलेला अभिनेत्रीने पंगा - Marathi News | Taarak Mehta ka ooltah chashma gulabo actress simple kaul who fight with salman khan | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'तारक मेहता..'मधील 'गुलाबो' सध्या काय करते? थेट सलमान खानशी घेतलेला अभिनेत्रीने पंगा

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत गुलाबोच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सध्या काय करते? बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...