Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Mr.& Mrs. Nanaware : शिवानी-अजिंक्यचे कपल गोल्स; फोटो पाहून नेटकरी म्हणाले-"छान जोडी..." - Marathi News | marathi television actress shivani surve and ajinkya nanaware romantic photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Mr.& Mrs. Nanaware : शिवानी-अजिंक्यचे कपल गोल्स; फोटो पाहून नेटकरी म्हणाले-"छान जोडी..."

अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे ही जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. ...

६ महिन्यांतच 'तू भेटशी नव्याने' मालिका झाली बंद, सुबोध म्हणाला- "खरं तर मालिका एक वर्षांची होती, पण..." - Marathi News | subodh bhave talk about tu bhetashi navyane after serial goes off air | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :६ महिन्यांतच 'तू भेटशी नव्याने' मालिका झाली बंद, सुबोध म्हणाला- "खरं तर मालिका एक वर्षांची होती, पण..."

सुबोधने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. 'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. याबरोबरच 'तू भेटशी नव्याने' या मालिकेबद्दलही सुबोधने त्याची प्रतिक्रिया दिली. ...

"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..." - Marathi News | marathi actress tejashree pradhan talk about second marriage said i would love too | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..."

सिनेमातील भूमिका, लग्नसंस्था, मॅट्रीमोनियल साइट्स याबद्दल बोलताना तेजश्रीने दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या मुलाखतीत तिने जोडीदाराच्या अपेक्षाही सांगितल्या. ...

KBC 16 : 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Kaun Banega Crorepati 16 Contestant Pankajini Dash Correctly Guesses Rs 1 Crore Question Related To Elizabeth And Kamal Haasan After Quitting The Game | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :KBC 16 : 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का?

इंटरनेटवर एक कोटीच्या या प्रश्नाची चर्चा होत आहे. तो कोणता प्रश्न होता आणि त्याचे उत्तर काय होते? ते पाहूया.  ...

विद्रुप चेहऱ्यात दिसणार ही कोण आहे? 'चला हवा येऊ द्या'मधून मिळवली लोकप्रियता - Marathi News | chala hawa yeu dya fame actress snehal shidam new horror play khelo poster | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विद्रुप चेहऱ्यात दिसणार ही कोण आहे? 'चला हवा येऊ द्या'मधून मिळवली लोकप्रियता

'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर या शोमधील अभिनेत्री आता नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'खेळो ती येता...' असं या नाटकाचं नाव असून या हॉरर नाटकात अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. ...

VIDEO:"जिंदगी से बस एक ही गिला है मुझे...", सौरभ चौघुलेच्या वाढदिवसानिमित्त पत्नी योगिताची खास पोस्ट - Marathi News | bigg boss marathi season 5 fame actress yogita chavan shared romantic post for husband sourabh chougule birthday on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :VIDEO:"जिंदगी से बस एक ही गिला है मुझे...", सौरभ चौघुलेच्या वाढदिवसानिमित्त पत्नी योगिताची खास पोस्ट

लाडक्या नवरोबाच्या वाढदिवसानिमित्त योगिता चव्हाणची रोमॅंटिक पोस्ट, म्हणाली...  ...

गुलाबी थंडी अन् अंकिता-विकीचे cosy Photos, थाटात साजरा केला लग्नाचा तिसरा वाढदिवस - Marathi News | ankita lokhande and vicky jain celebrates third wedding anniversary gets cosy amidst winter | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :गुलाबी थंडी अन् अंकिता-विकीचे cosy Photos, थाटात साजरा केला लग्नाचा तिसरा वाढदिवस

अंकिता आणि विकी या कपलचा फॅशन सेन्स नेहमीच ऑन पॉइंट असतो. ...

"बळीराजाचा विजय असो...", शेतकऱ्यांसाठी मराठी अभिनेत्याचा पुढाकार, पोस्ट करत म्हणाला.... - Marathi News | Tharala Tar Mag Fame Actor Mayur Khandge Initiative For Farmers | Organic Fertilizer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बळीराजाचा विजय असो...", शेतकऱ्यांसाठी मराठी अभिनेत्याचा पुढाकार, पोस्ट करत म्हणाला....

अभिनेते मयूर खांडगे यांनी शेतकऱ्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम केलाय.  ...

परदेशात स्थायिक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटात पार पडलं डोहाळजेवण, शेअर केला Photo - Marathi News | marathi actress neha gadre shares babyshower photo was seen in traditional outfit | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :परदेशात स्थायिक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटात पार पडलं डोहाळजेवण, शेअर केला Photo

लग्नानंतर अभिनेत्री परदेशात स्थायिक झाली आणि तिने अभिनयाला रामराम केला. लग्नानंतर ५ वर्षांनी ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. ...