Mukesh Khanna : ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान लग्न न करण्याचे कारण सांगितले. यासोबतच त्यांनी लग्नाबाबतही आपले मतही मांडले. ...
Sawali Hoin Sukhachi : 'सावली होईन सुखाची' या मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे. मालिकेत रुद्र व गौरीच्या मृत्यूनंतर राधा म्हणजेच बिट्टीने गौरीची खानावळ सुरु ठेवली आहे. अशातच तिच्या आयुष्यात विराजस बिराजदारची एन्ट्री होते. ...
लग्नात सात फेरे घेताना तिच्या पतीने पायात बूट घातले होते. त्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रीजिताने भाष्य केलं आहे. ...
Abhijit Amkar : 'तू ही रे माझा मितवा' मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेच्या निमित्ताने तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेता अभिजीत आमकर मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे. ...