Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'तुला जपणार आहे'मधील अभिनेत्रीच्या चेहऱ्यामागचं गुपित उलगडलं, कलर्स मराठीची नायिका साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | tula japnar ahe zee marathi new serial actress pratiksha shivankar to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुला जपणार आहे'मधील अभिनेत्रीच्या चेहऱ्यामागचं गुपित उलगडलं, कलर्स मराठीची नायिका साकारणार मुख्य भूमिका

कलर्स मराठीच्या लोकप्रिय नायिकेची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री, 'तुला जपणार आहे'मधील अभिनेत्रीचा चेहरा समोर ...

लतिका-अभिमन्यूची भन्नाट लव्हस्टोरी पुन्हा एकदा पाहता येणार; 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस  - Marathi News | colors marathi popular serial sundara manamadhe bharli start again from 23 december post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लतिका-अभिमन्यूची भन्नाट लव्हस्टोरी पुन्हा एकदा पाहता येणार; 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस 

'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharli) ही मालिका प्रचंड गाजली होती. ...

"काही क्षण अश्रू थांबत नव्हते अन्.."; 'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरच्या आयुष्यात घडली खास गोष्ट - Marathi News | A special thing happened in the life of maharashtrachi Hasyajatra fame Priyadarshini Indalkar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"काही क्षण अश्रू थांबत नव्हते अन्.."; 'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरच्या आयुष्यात घडली खास गोष्ट

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरने तिला आलेला खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय ...

गौतमीला श्रीवल्लीची भुरळ, 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | gautami patil dance on pushpa 2 angaron sa song watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गौतमीला श्रीवल्लीची भुरळ, 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ एकदा पाहाच

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या अंगारो सा या गाण्याने चाहत्यांना भुरळ पाडली होती. या गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता श्रीवल्लीच्या या गाण्यावर गौतमी पाटीलने रील बनवला आहे.  ...

'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना अद्याप का आहेत सिंगल? अभिनेता म्हणाले - "मी भीष्म प्रतिज्ञा..." - Marathi News | Why is 'Shaktimaan' fame Mukesh Khanna still single? The actor said - 'I am Bhishma Pratigya...' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना अद्याप का आहेत सिंगल? अभिनेता म्हणाले - "मी भीष्म प्रतिज्ञा..."

Mukesh Khanna : ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान लग्न न करण्याचे कारण सांगितले. यासोबतच त्यांनी लग्नाबाबतही आपले मतही मांडले. ...

'गोपी बहू'च्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती - Marathi News | hindi television actress saath nibhana saathiya fame devoleena bhattacharjee gave birth to baby boy shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'गोपी बहू'च्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ...

'सावली होईन सुखाची' मालिकेचे नवे पर्व, अमेय बर्वे आणि प्रतिक्षा पोकळे मुख्य भूमिकेत - Marathi News | New season of 'sawali hoin sukhachi', Amey Barve and Pratiksha Pokale in lead roles | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सावली होईन सुखाची' मालिकेचे नवे पर्व, अमेय बर्वे आणि प्रतिक्षा पोकळे मुख्य भूमिकेत

Sawali Hoin Sukhachi : 'सावली होईन सुखाची' या मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे. मालिकेत रुद्र व गौरीच्या मृत्यूनंतर राधा म्हणजेच बिट्टीने गौरीची खानावळ सुरु ठेवली आहे. अशातच तिच्या आयुष्यात विराजस बिराजदारची एन्ट्री होते.  ...

लग्नात चप्पल घालून पतीने घेतले सात फेरे, ट्रोल झाल्यावर अभिनेत्री म्हणते- "आपण मंदिरात जाताना..." - Marathi News | sreejita dey troll for taking side of husband who wear shooes during wedding saat phere | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लग्नात चप्पल घालून पतीने घेतले सात फेरे, ट्रोल झाल्यावर अभिनेत्री म्हणते- "आपण मंदिरात जाताना..."

लग्नात सात फेरे घेताना तिच्या पतीने पायात बूट घातले होते. त्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रीजिताने भाष्य केलं आहे.  ...

अभिनेता अभिजीत आमकरचं तब्बल ९ वर्षांनंतर मालिकाविश्वात कमबॅक - Marathi News | Actor Abhijit Amkar's comeback to the serial world after 9 years | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिनेता अभिजीत आमकरचं तब्बल ९ वर्षांनंतर मालिकाविश्वात कमबॅक

Abhijit Amkar : 'तू ही रे माझा मितवा' मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेच्या निमित्ताने तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेता अभिजीत आमकर मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे. ...