Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अभिनेत्री रुपाली भोसलेचं स्वप्न साकार! खरेदी केली नवीकोरी मर्सिडीज बेंझ, किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame rupali bhosale buy new mercedes benz shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिनेत्री रुपाली भोसलेचं स्वप्न साकार! खरेदी केली नवीकोरी मर्सिडीज बेंझ, किंमत ऐकून थक्क व्हाल

मराठीसह हिंदी मालिकाविश्वामध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. ...

मराठी अभिनेत्रीचे फिटनेस Goal! चाहत्यांना देतेय योगाचे धडे, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame actress madhavi nemkar shared yoga video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठी अभिनेत्रीचे फिटनेस Goal! चाहत्यांना देतेय योगाचे धडे, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन योगा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री Cat-Cow Pose करताना दिसत आहे. ...

"कजरा मोहब्बत वाला...", गाण्यावर ऐश्वर्या नारकर अन् अश्विनी कासार यांचा जबरदस्त डान्स; एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष - Marathi News | marathi actress aishwarya narkar and ashwini kasar dance on kajra mohabbat wala song video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"कजरा मोहब्बत वाला...", गाण्यावर ऐश्वर्या नारकर अन् अश्विनी कासार यांचा जबरदस्त डान्स; एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष

ऐश्वर्या नारकर यांचे सोशल मीडियावरील व्हिडीओ, फोटो नेटकऱ्यांचं नेहमीच लक्ष वेधून घेत असतात. दरम्यान ...

'लक्ष्मी निवास' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार 'या' महत्वपूर्ण भूमिकेत, पाहा प्रोमो - Marathi News | zee marathi laxminiwas serial actor meghan jadhav entry watch new promo  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लक्ष्मी निवास' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार 'या' महत्वपूर्ण भूमिकेत, पाहा प्रोमो

झी मराठी वाहिनीवर अगदी काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या 'लक्ष्मी निवास' या मालिकेची सध्या जोरदार चर्चा आहे. ...

'मुरांबा'मधील कलाकाराच्या पत्नीला कानाच्या इन्फेक्शनमुळे ऐकू येईना; उपचारांसाठी लाखोंचा खर्च, मदतीसाठी शशांकचं आवाहन - Marathi News | muramba serial make up artist wife cant hear due to infection actor shashank ketkar appeal to fans | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मुरांबा'मधील कलाकाराच्या पत्नीला कानाच्या इन्फेक्शनमुळे ऐकू येईना; उपचारांसाठी लाखोंचा खर्च, मदतीसाठी शशांकचं आवाहन

'मुरांबा' टीममधील कलाकाराच्या पत्नीला कानाने ऐकू येईना, मदतीसाठी शशांक केतकरचं आवाहन, म्हणाला- "तुमच्या मदतीची गरज" ...

"त्याने दोनदा चाकूने वार केले, डोक्यात लोखंडी खांब घातला आणि...", हल्ल्यात 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेता जखमी - Marathi News | crime patrol fame actor raghav tiwari gets attacked with knife and rod | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्याने दोनदा चाकूने वार केले, डोक्यात लोखंडी खांब घातला आणि...", हल्ल्यात 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेता जखमी

'क्राइम पेट्रोल' फेम आणि बॉलिवूड सिनेमा, वेब सीरिडमध्ये काम करणारा अभिनेता राघव तिवारीवर शनिवारी(४ जानेवारी) हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

रोज सकाळी पत्नी अन् मुलींच्या पाया पडतो 'हा' अभिनेता, कारण सांगत म्हणाला... - Marathi News | actor gurmeet choudhary says he touches wife and daughter s feet daily | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रोज सकाळी पत्नी अन् मुलींच्या पाया पडतो 'हा' अभिनेता, कारण सांगत म्हणाला...

अभिनेत्याच्या पत्नीने पहिल्या बाळाच्या जन्मानंतर ९ महिन्यातच दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. ...

'चला हवा येऊ द्या'नंतर कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे पुन्हा आले एकत्र, दिसणार नव्या शोमध्ये? - Marathi News | After 'Chala Hawa Yeu Dya', Kushal Badrike and Shreya Bugde are back together, will they be seen in a new show? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'चला हवा येऊ द्या'नंतर कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे पुन्हा आले एकत्र, दिसणार नव्या शोमध्ये?

Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike And Shreya Bugde :'चला हवा येऊ द्या' शोनंतर कुशल आणि श्रेया पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून ते दोघे पुन्हा एकत्र दिसणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे. ...

दुबईत रोमँटिक मूडमध्ये दिसले निक्की आणि अरबाज, व्हिडीओ आले समोर - Marathi News | Nikki and Arbaaz seen in a romantic mood in Dubai, video surfaced | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दुबईत रोमँटिक मूडमध्ये दिसले निक्की आणि अरबाज, व्हिडीओ आले समोर

Nikki Tamboli And Arbaaz Patel : निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल सध्या दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. ...