पुष्कर बिग बॉसच्या घरात असताना त्याची पत्नी जास्मीन त्याला घरात भेटायला गेली होती. पण फिनालेला जास्मीन न दिसल्याने तिची कमतरता सगळ्यांनाच जाणवली. जास्मीनने फिनालेला न येण्यामागे एक खास कारण होते. ...
'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोच्या नवव्या सीझनची शूटिंग सध्या अर्जेंटिनामध्ये सुरू आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी थरारक आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारे स्टंट्स करताना दिसणार आहेत. ...
कलर्सची फिक्शन भयपट मालिका कौन है? ने अमानवी कृती असलेल्या अंगावर शहारे आणणाऱ्या गोष्टींतून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि या वीकेंडला मांगलिक दुल्हन ही अजून एक भितीदायक कथा पाहायला मिळणार आहे. ...
कमल हासन यांच्यासारख्या सुपरस्टारच्या केवळ उपस्थितीमुळे स्पर्धक आपल्या परफॉर्मन्सच्या आधी भांबवून जाणे हे स्वाभाविक आहे. मजा म्हणजे परीक्षक नेहा कक्कड देखील कमल हासन यांच्या उपस्थितीने भारावून गेली होती. ...
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आता एक नवीन मालिका, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’. यातील कलाकारांची निवड करण्यात येत आहे आणि त्यातील एक ठळक चेहरा आहे, नीलू वाघेलाचा. ...