Join us

Filmy Stories

‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी ! - Marathi News | Active laxmi in serial laxmi sadiva mangalam | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी !

कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मीची भूमिका साकारणारी समृद्धी केळकर आहे हरहुन्नरी. मालिकेमधील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे ...

मुलगी आजारी पडल्यावर अभिनेत्री रितू सेठ करते ही गोष्ट - Marathi News | Nazar Fame Actress Ritu Sheth wards off evil eye whenever her daughter falls sick | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मुलगी आजारी पडल्यावर अभिनेत्री रितू सेठ करते ही गोष्ट

'नजर' ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका असून त्याचे कथानक मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात घडते. ...

अज्याचा जवानांना सलाम! - Marathi News | Salute to the martyrs! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अज्याचा जवानांना सलाम!

नऊ-दहा महिन्याचं आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर  देशसेवेची शप्पथ घेतात आणि खऱ्या अर्थानं फौजी बनतात. हा शप्पथ घेण्याचा अभूतपूर्व सोहळा ‘कसम परेड’ या नावानं ओळखला जातो. ...

आईच्या भूमिकेत झळकणार मानसी साळवी - Marathi News | Mansi Salvi to play Zebby Singh's mother In papa by chance Tv Serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आईच्या भूमिकेत झळकणार मानसी साळवी

‘पापा बाय चान्स’ मालिकेत सुचरिता चोप्रा ही व्यक्तिरेखा मानसी साकारत आहे. ती दिल्लीतील एक उच्चभ्रू उद्योजिका असून व्यवसाय आणि विवाह यांचा तिने उत्तम मेळ घातलेला असतो. ...

विवेक दाहियाने पत्नी दिव्यांका त्रिपाठीला दिले खास सरप्राईज! - Marathi News | When Vivek surprised wifey Divyanka Tripathi! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विवेक दाहियाने पत्नी दिव्यांका त्रिपाठीला दिले खास सरप्राईज!

विवेक सध्या ‘कयामत की रात’ मालिकेत मुख्य भूमिका  साकारत आहे. अनेकदा त्याचे शूटिंग शेड्युअल खूप वेळ सुरू असते त्यामुळे विवेक दहिया यांना एकमेकांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. ...

ट्रेंड वेब सीरिजचा - Marathi News | Trend Web Series | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ट्रेंड वेब सीरिजचा

4 जी क्रांतीमुळे इंटरनेटचा वेग वाढला. सर्वांच्या मोबाइलवर लाइव्ह स्ट्रिमिंग (थेट प्रक्षेपण) पाहणे सहजसुलभ झाले. परिणामी भिंतीवरचा टीव्ही हातात आला. आपल्याला जी वाहिनी आणि जो कार्यक्रम बघायचा आहे, तो आपण आपल्या मोबाइलवर कधीही आणि कुठेही पाहण्याची सोय ...

'अल्लादिन' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Sony SAB to bring alive Aladdin on Television | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अल्लादिन' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'अल्लादिन' ही एका वीस वर्षांच्या कल्पनारम्य मुलाची, अल्लादिनची गोष्ट आहे, त्याच्या आयुष्यातील प्रेम आणि नशीबाची गोष्ट आहे. ...

तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळला आहात तर नक्कीच वाचा... - Marathi News | TLC offers once in a life time opportunity to people stuck in the most boring job | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळला आहात तर नक्कीच वाचा...

टीएलसीने एक वर्षाच्या अविश्वसनीय ट्रॅव्हल स्कॉलरशिपद्वारे अतिशय बोअरिंग जॉबमध्ये अडकलेल्या लोकांना आयुष्यात एकदाच मिळणारी अद्वितीय संधी आणली आहे.  ...

'नजर'मधील एका सीनसाठी हर्ष राजपूतला घ्यावे लागले ह्या गोष्टींचे प्रशिक्षण - Marathi News | Harsh Rajput learned to lip sync for ‘Nazar’ | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'नजर'मधील एका सीनसाठी हर्ष राजपूतला घ्यावे लागले ह्या गोष्टींचे प्रशिक्षण

'नजर' या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे.  ...