अभिनेता अतुल परचुरे, अभिनेत्री श्रृती मराठे आणि सुप्रिया पाठारे हे अफलातून त्रिकुट झी मराठी वाहिनीवरील 'जागो मोहन प्यारे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे. ...
खास बात म्हणजे विक्रमच्या बदललेल्या लूकला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या कबीर सिंह सिनेमातल्या शाहिद कपूरच्या लूकशी मिळता-जुळता असा विक्रमचा लूक आहे. ...
बिग बॉसमुळे जसलीनला खूप पब्लिसिटी मिळाली. मात्र त्यावेळी अनुप जलोटा यांनी जसलीन मथारूला गर्लफ्रेंड बनवणे खूप महागातही पडले. त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणावर सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. ...
'खतरों के खिलाडी ७' या शो चा विजेता सिद्धार्थ शुक्ला बनला होता. ‘झलक दिखला जा’ मध्ये त्याच्या डान्स मुव्हज मुळे त्याची खूप चर्चा झाली होती. मात्र सिद्धार्थ ख-या अर्थाने 'बालिका वधू' मालिकेतून शुक्ला घराघरात पोहचला. ...