Actress Atisha Naik : अतिशा नाईक यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वांबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी रतन टाटांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
सीआयडी (CID) मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मालिकेत एसीपी प्रद्युमन यांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले आणि निर्मात्यांवर नाराज असणारे प्रेक्षक आता या बातमीने खूप आनंदी होतील. ...