Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मराठी अभिनेत्याचा डोळा थोडक्यात वाचला; चित्रीकरण अर्धवटच सोडून घेतोय विश्रांती - Marathi News | marathi-actor-devdutt-nage-injured-during-shooting-marathi-serial-jeev-maza-guntala | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठी अभिनेत्याचा डोळा थोडक्यात वाचला; चित्रीकरण अर्धवटच सोडून घेतोय विश्रांती

आता काही दिवस विश्रांती, जीव माझा गुंतला च्या शूटदरम्यान दुखापत झाली. बरं झालं देवा थोडक्यात डोळा वाचला अभिनेत्याची पोस्ट ...

'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंताने लग्नानंतर केला गृह प्रवेश, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | 'Ratris Khel Chale 3' fame Shewanta entered the house after marriage, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंताने लग्नानंतर केला गृह प्रवेश, व्हिडीओ झाला व्हायरल

Krutika Tulaskar : 'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंता उर्फ कृतिका तुळसकरने १४ डिसेंबर रोजी दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. ...

"म्हणून राज ठाकरेंना मनापासून "साहेब" म्हणावसं वाटतं....", मराठमोळ्या अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Actor Abhijeet kelkar write a post for Raj Thackeray goes viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"म्हणून राज ठाकरेंना मनापासून "साहेब" म्हणावसं वाटतं....", मराठमोळ्या अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

सध्या या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. ...

थोडक्यात All is Not Well; बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या 'टॉकरवडी'ची भावूक पोस्ट - Marathi News | In short All is Not Well; Emotional post of 'Talkerwadi Amruta Deshmukh' who came out of Bigg Boss Marathi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :थोडक्यात All is Not Well; बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या 'टॉकरवडी'ची भावूक पोस्ट

Bigg Boss मराठीच्या ह्या टप्प्यावर बाहेर पडलेय ह्या दु:खातून मी अजून बाहेर पडले नाहीये असं अभिनेत्री अमृता देशमुखनं म्हटलं. ...

Rang maza Vegala : कार्तिक दीपामधला दुरावा अखेर मिटणार? कार्तिकने गुडघ्यावर येत... - Marathi News | rang-maza-vegala-serial-is-taking-turn-where-kartik-and-deepika-might-come-together-again | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कार्तिक दीपामधला दुरावा अखेर मिटणार? कार्तिकने गुडघ्यावर येत...

कार्तिक आणि दीपाने एकत्र यावं असं सतत प्रेक्षकांना वाटत होतं. आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. मालिकेत कार्तिकने दीपावर बरेच  आरोप केले हे काही प्रेक्षकांना आवडलं नाही. ...

Bigg Boss Marathi 4 : प्रसाद जवादे असा का वागतोय, इतका कसा बदलला? असं तुम्हालाही वाटत असेल पण...  - Marathi News | Bigg Boss Marathi 4 Why is Prasad Jawade acting like this how did he change so much? You may think so too but | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रसाद जवादे असा का वागतोय, इतका कसा बदलला? असं तुम्हालाही वाटत असेल पण... 

Bigg Boss Marathi 4: मराठी 'बिग बॉस'चं चौथं पर्व सध्या सुरू आहे आणि बिग बॉस म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट हे सारं आलंच. ...

Bigg Boss Marathi 4 : हळव्या मनाची 'उंची'! हिंदीत अब्दू तर मराठीत विकास सावंत घराबाहेर; मांजरेकरांनाही अश्रू अनावर - Marathi News | Bigg Boss Marathi 4 Abdu in Hindi and Vikas Sawant in Marathi eliminated | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हळव्या मनाची 'उंची'! हिंदीत अब्दू तर मराठीत विकास सावंत घराबाहेर; मांजरेकरांनाही अश्रू अनावर

Bigg Boss Marathi 4 Elimination: 'बिग बॉस' म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट याचं परिपूर्ण पॅकेज. आता हिंदी आणि मराठी 'बिग बॉस' शो एकाच वेळी सुरू आहेत. ...

Bigg Boss 16 मधून अब्दु रोजिकची एक्झिट, घरातून बाहेर पडताना लागला ढसाढसा रडू - Marathi News | Abdu Rogic's exit from Bigg Boss 16, started crying profusely while leaving the house | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 16 मधून अब्दु रोजिकची एक्झिट, घरातून बाहेर पडताना लागला ढसाढसा रडू

Bigg Boss 16 : अब्दु रोजिकला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागणार हे समजताच तो खूप भावुक झाला. ...

Aai Kuthe Kay Karte : देशमुखांच्या घरी लक्ष्मीचं आगमन, अभि अरुंधतीला करणार बाळापासून दूर? - Marathi News | Aai Kuthe Kay Karte : Lakshmi's arrival at Deshmukh's house, will Abhi keep Arundhati away from the baby? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Aai Kuthe Kay Karte : देशमुखांच्या घरी लक्ष्मीचं आगमन, अभि अरुंधतीला करणार बाळापासून दूर?

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील पुढील भागाची मोठी अपडेट समोर आली आहे. ...