निर्भय वाधवा झळकणार मोठ्या हनुमानाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 17:54 IST2016-07-29T12:24:16+5:302016-07-29T17:54:16+5:30
संकटमोचक महाबली हनुमान ही छोट्या पडद्यावरील मालिका आता रंजक बनत चाललीय.. या मालिकेतील इशांत भानुशाली यानं बाल हनुमानाची भूमिका ...

निर्भय वाधवा झळकणार मोठ्या हनुमानाच्या भूमिकेत
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">संकटमोचक महाबली हनुमान ही छोट्या पडद्यावरील मालिका आता रंजक बनत चाललीय.. या मालिकेतील इशांत भानुशाली यानं बाल हनुमानाची भूमिका साकारली होती.. आपल्या अभिनयानं हा बाल हनुमान रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला होता.. आता बाल हनुमान आता मोठा झालाय..आता छोट्या पडद्यावरील रसिकांना मोठ्या हनुमानाचं दर्शन होणार आहे. मोठ्या हनुमानाच्या भूमिकेत आता निर्भय वाधवा झळकणार आहे.. हनुमानाच्या भूमिकेसाठी निर्भयनं बरीच मेहनत घेतलीय.. या मालिकेत आता रामायणाची महाकाव्य गाथा दाखवली जाणार आहे.