Bigg Boss 11 : भाभीजी शिल्पा शिंदेचा कथित एमएमएस लिक, सोशल मीडियावर व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 13:59 IST2017-11-07T08:27:20+5:302017-11-07T13:59:43+5:30
बिग बॉसच्या घरात शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यातील वाद आता सामान्य बाब झाली असे म्हटले तर चुकीचे ठरू ...

Bigg Boss 11 : भाभीजी शिल्पा शिंदेचा कथित एमएमएस लिक, सोशल मीडियावर व्हायरल!
ब ग बॉसच्या घरात शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यातील वाद आता सामान्य बाब झाली असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. परंतु दोघांच्या या वादाने तेव्हा एक वळण घेतले जेव्हा शिल्पा शिंदेच्या एका अश्लील एमएमएसचा प्रकार समोर आला. अखेर शिल्पा शिंदेच्या एमएमएसची कथा काय आहे? याचाच खुलासा आज आम्ही करणार आहोत. गेल्या वीकेण्ड का वारमध्ये जेव्हा सलमान खानने विकास आणि शिल्पाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिल्पाच्या या अश्लील एमएमएसचा उल्लेख करण्यात आला. यावर आपले म्हणणे मांडताना शिल्पाने सलमानला सांगितले की, ‘मी घरातील एकाही सदस्याकडे विकासचे नाव घेतले नाही. शिल्पाला यावरून घरातील इतर सदस्यांनी पाठिंबा दिला. वास्तविक हा एपिसोड गेल्या शनिवारी दाखविण्यात आला, परंतु त्यानंतरच शिल्पा शिंदेचा तो एमएमएस सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
![]()
या एमएमएसच्या एका फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, शिल्पा शिंदेसारखीच दिसणारी एक तरुणी एका व्यक्तीसोबत बेडवर झोपलेली आहे. असे म्हटले जात आहे की, बिना मेकअपमध्ये असलेली ही तरुणी शिल्पा शिंदे आहे. मात्र याबाबतचा कुठलाही ठोस पुरावा नाही. यावर शिल्पाने स्वत:च सांगितले की, जी मुलगी माझ्यासारखी दिसते ती हिंदी पोर्न अभिनेत्री आहे. जी बिनामेकअप माझ्यासारखी दिसत आहे, तर विकास गुप्ताच्या मते, शिल्पाने हा आरोप लावला की, हा एमएमएस तेव्हा काढण्यात आला जेव्हा शिल्पा ‘भाभीजी घर पर हंै’ या मालिकेतून बाहेर पडली होती. मात्र शिल्पाने स्पष्ट केले की, ‘मी यावरून कोणाचेही नाव घेतले नाही. परंतु असे असू शकते की, भाभीजीचे निर्मात्यांनीच मला ब्लॅकमेल करण्यासाठी हा एमएमएस बनविला असावा.
![]()
गेल्या वीकेण्डमध्ये जेव्हा विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदेमध्ये वाद रंगला होता तेव्हा तेव्हा शिल्पा शिंदेने पार्थ समथान या नावाचा उल्लेख केला. हे नाव ऐकताच विकास गुप्ता संतापला होता. त्याने शिल्पा शिंदेला धमकी देताना तुझेही कांड एक्सपोज करेल असे म्हटले होते. असे म्हटले जाते की, विकास गुप्ता शिल्पाचे जे गुपित जाणून आहे ते तिच्या लग्नाशी संबंधित आहे. शिल्पा शिंदे सुरुवातीला तिचा को-स्टार रोमती राज याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे लग्न होणार होते. सर्व तयारीदेखील झाली होती. मात्र ऐनवेळी शिल्पा आणि राज यांचे नाते तुटले. त्यामुळे हे लग्न होऊ शकले नाही. पुढे रोमतीने लग्न केले, परंतु शिल्पा अजूनही एकाकी जीवन जगत आहे.