ब्रेकअप के बाद अंकिता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 17:56 IST2016-07-29T12:26:37+5:302016-07-29T17:56:37+5:30
छोट्या पडद्यावरील रसिकांचं फेव्हरेट कपल अशी सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची ओळख होती.. मात्र काही दिवसांपूर्वी या ...

ब्रेकअप के बाद अंकिता...
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">छोट्या पडद्यावरील रसिकांचं फेव्हरेट कपल अशी सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची ओळख होती.. मात्र काही दिवसांपूर्वी या लवबर्ड्सचं ब्रेकअप झालं.. ब्रेकअप के बाद सुशांत सिंह राजपूतच्या अभिनेत्री कृती सॅननसह अफेअरच्या चर्चा रंगल्यात. असं असतानाच आता अंकिता लोखंडेचंही अफेअर उघड झालंय. सध्या अंकिता करण मेहला डेट करत असल्याचं बोललं जातंय. पवित्र रिश्ता या मालिकेत अंकिता आणि करण मेहरानं काम केलं होतं.