नट्यांचे टॅटू
By Admin | Updated: April 7, 2015 00:00 IST2015-04-07T00:00:00+5:302015-04-07T00:00:00+5:30
धमाल नृत्य आणि अभिनयाने बॉलिवूडमधील एक काळ गाजवलेली अभिनेत्री रविना टंडन सध्या फारशा चित्रपटात दिसत नाही खरी. पण अनेक ...

नट्यांचे टॅटू
धमाल नृत्य आणि अभिनयाने बॉलिवूडमधील एक काळ गाजवलेली अभिनेत्री रविना टंडन सध्या फारशा चित्रपटात दिसत नाही खरी. पण अनेक पार्टीज सोशल गॅदरिंग्जमध्ये तिचा सहभाग असतो. अशाच एका प्रंसंगी आलेल्या रविनाने तिचे मधुर हास्य आणि तिच्या पाठीवरील या आकर्षक टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.