सनी सोबत दिसणार तनुज विरवाणी

By Admin | Updated: December 19, 2014 09:00 IST2014-12-19T06:18:38+5:302014-12-19T09:00:31+5:30

सनी लियोनच्या आगामी 'वन नाइट स्टँड' या चित्रपटातून राणा डुग्गूवातीने काढतापाय घेतला

Tanuja Varanwala appears with Sunny | सनी सोबत दिसणार तनुज विरवाणी

सनी सोबत दिसणार तनुज विरवाणी

>सनी लियोनच्या आगामी 'वन नाइट स्टँड' या चित्रपटातून राणा डुग्गूवातीने काढतापाय घेतला असून त्याची जागा आता रती अग्नीहोत्री यांचा मुलगा तनुज विरवाणीने घेतली आहे. तारखांच्या कारणावरून राणाने हा चित्रपट सोडला. चित्रपटाचे निर्माते टुटु शर्मा यांनी सांगितले की, तेलगु चित्रपटांच्या उद्योगात सध्या कर्मचा-यांचा बंद असल्याने अनेक अभिनेत्यांच्या शेड्यूलवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आम्ही २५ हून जास्त अभिनेत्यांचे ऑडिशन घेतले, त्यातून तनुजची निवड केली. चित्रपटाचे शुटिंग मेहबूब स्टुडिओत पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे

Web Title: Tanuja Varanwala appears with Sunny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.